Posts

Showing posts with the label #numistatic #coins #indiancoins

माझ्या संग्रहातील नाणी भाग 1

Image
नमस्कार माझं नाव हितेश चव्हाण आज मी तुम्हाला माझ्या छोटाश्या संग्रहातील नाण्यांची माहिती देणार आहे त्याची सुरवात आपण काही ब्रिटिश काल खंडातील नाण्यांपासून करू  1.ब्रिटिश भारतीय कालखंडातील नाणी  अ)एक पैसा (जॉर्ज सहावा १९४३-१९४७) सर्वप्रथम आपण ह्या नाण्यांबद्दल प्राथमिक माहिती घेऊया  जारी करणारा इंडिया - ब्रिटिश (ब्रिटिश इंडिया )  किंग जॉर्ज VI (1936-1952) प्रकार-सामान्य चलनातील कॉइन  वर्ष 1943-1947 किंमत 1 पैसा (1⁄64) करन्सी रुपया (1770-1947) धातू  ब्रॉन्झ(तांबे) वजन 2 ग्राम  व्यास 21.32 mm जाडी 1.0 mm आकार राऊंड विथ अ राऊंड होल(गोलाकार आत मध्ये पोकळ छिद्र) दर्शनी बाजू - या नाण्यांच्या दर्शनी भागावर राजेशाही मुकुट, हिंदी, उर्दू, इंग्रजी या भाषात नाण्याची किंमत तसेच इंग्रजी भाषेत INDIA हे नाव, नाणं ज्या वर्षी पाडलं ते वर्ष व ज्या टांकसाळीने पाडलं त्यांचं चिन्ह(mint mark of mint) हे कोरलेलं आहे  मागील बाजू -या नाण्यांच्या मागील बाजूस वर्तुळकार द्राक्षाच्या वेली कोरलेल्या आहेत  Issuer mint(ही नाणी पाडणाऱ्या टा...