महाराष्ट्र पोलीस दलातील श्रेणी नुसार पदे
नमस्कार आज मी तुम्हाला महाराष्ट्र पोलीस दलातील पद श्रेणी नुसार सांगणार आहे हा क्रम उतरता असणार आहे.
१. Director General of Police- पोलीस महासंचालक.(महाराष्ट्र पोलीस प्रमुख )
२.Additional Director Genral of Police- अतिरिक्त पोलीस महासंचालक.
३. Inspector General of Police- पोलीस महानिरीक्षक.
४. Deputy Inspector General of Police- पोलीस उपमहानिरीक्षक.
५.. Superintendent of Police/Deputy Commissioner of Police.- पोलीस अधिक्षक.
६.Additional Superintendent of Police.- अतिरिक्त पोलीस अधिक्षक.
७. Asistant Commissioner of Police/Deputy Superintendent of Police.- पोलीस उपाधिक्षक.
८. Senior Police Inspector - वरिष्ठ पोलीस निरीक्षक.
९. Police Inspector.- पोलीस निरीक्षक.
१०. Asistant Police Inspector.-सहाय्यक पोलीस निरीक्षक.
११. Police Sub Inspector.- पोलीस उपनिरीक्षक.
१२. Asistant Police Sub Inspector.-सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक.
१३. Head Constable.- हवालदार.
१४. Police Naik.- पोलीस नाईक.
१५. Police Constable.- पोलीस शिपाई.
माहिती संकलक- हितेश चव्हाण
सदर लेखाबद्दल कोणतीही तक्रार किंव्हा आक्षेप तसेच काही बदल सुचवायचे असल्यास खालील अंतरजालीय माध्यमावर मेल करावा.
संपर्क- Gmail.
२०-९-२०२५©copyrighted content
कॉपीराईट सामग्री प्रस्तुत सामग्रीचे सर्व हक्क संकलक/कवी/लेखक म्हणून हितेश चव्हाण यांच्याकडे आहेत तरी लेखकाच्या/संकलकाच्या/कवीच्या नावाशिवाय
सदर पोस्ट कोणत्याही समाज माध्यमावर प्रकाशित करणे हा गुन्हा आहे.
IT IS STRICTLY PROHIBITED TO SHARE THIS POST WITHOUT INCLUDING NAME OF WRITER OF THIS POST ON ANY SITE, SOCIAL MEDIA OR ANY PLATFORM.
Comments
Post a Comment